options.hlsSource, type: #https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/c3cdb5a2f77e0da6e6acfc2dd6935fe0167230107763390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800
INFO:पुण्यातील येरवडा भागातून दहा लाखांहून जास्त किमतीचे म्याव म्याव अर्थात मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. न्यू इअर पार्टीसाठी हे ड्रग्ज आणल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी धीरज कांबळे नावाच्या तरुणाला अटक केलीय.